Search
Close this search box.

मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटनेच्या औद्योगिक विकास आघाडीच्या अध्यक्षपदी गोविंद सुरेश जाधव निवड करण्यात आली

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा बागवे साहेब , कार्याध्यक्ष अविनाश दादा बागवे सर यांच्या शुभहास्ते नियुक्ती पत्र देऊन मा गोविंद सुरेश जाधव यांची
मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटनेच्या औद्योगिक विकास आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी विठ्ठल थोरात साहेब महाराष्ट्र राज्य समन्वयक पुणे मा सुरेखाताई खंडाळे, मा राजेश्रीताई अडसूळ शहर अध्यक्ष , मा दयानंद आडगळे उपाध्यक्ष पुणे, मा सुनिल बावकर प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया महा राज्य, तसेच मातंग एकदा आंदोलनचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool