लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बस स्थानक येथून निघणारी बस पुष्पक स्वीट जवळ(अप्पर डेपो) येथे बंद पडल्यामुळे व स्वारगेट वरून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बस स्थानक येथे येणारी बस शेजारीच बंद पडल्यामुळे स्वामी विवेकानंद रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली यावेळी भिमराज प्रतिष्ठान अध्यक्ष उद्देश भाई गोरे व इतर सदस्यांनी मिळून वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली यावेळी उपस्थित अप्पर डेपोतील सर्व कर्मचारी , भीमराज प्रतिष्ठान, वाहतूक पोलीस, व नागरिक .
