#लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णू भाऊ कसबे साहेब यांनी आमदार संतोष जी बांगर यांच्या शब्दाला मान देऊन हजारो लहूसैनिकांसोबत कावड यात्रेमध्ये सहभागी झाले.
दी.12 ऑगस्ट रोजी आमदार संतोषजी बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून लहूश्री विष्णूभाऊ कसबे साहेब यांना आमंत्रण देण्यात आले होते तरी त्या आमंत्रणाचा मान ठेवून लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णू भाऊ कसबे साहेब हजारो लोकसैनिकांसोबत कावड यात्रेमध्ये सहभागी झाले.