लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष अक्कलकोट येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी जात असताना सोलापूर येथे लहुजी शक्ती सेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले जिल्हाध्यक्ष वसंतभाऊ देडे व काय चाललंय सर्व तालुका अध्यक्ष आणि महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.
