उद्या कळब येथे होत असलेल्या लहुजीरत्न पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करत असताना लहुजी शक्ती सेना राज्य महासचिव बालाजी भाऊ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भाऊ क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष सुदेश भाऊ शिंदे, किरण भाऊ गायकवाड,अनिल भाऊ शिरसाट,अमोल भाऊ कांबळे,करण भाऊ जाधव, सेवागिरी महाराज पाटोळे, पंकज कसबे.
दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी कळंब ढोकी रोडवरील सुरमई मंगल कार्यालय डिकसळ येथे होत असलेल्या “लहुजीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्या साठी मातंगह्रदयसम्राट विष्णु भाऊ कसबे साहेब हे येणार आहेत तरी समाज बांधवांना विनंती आहे की लाखो च्या संख्येने उपस्थित राहावे.💛🙏
लहुजीरत्न पुरस्कार सोहळा आयोजक समाज प्रगती दिशेने वाटचाल करत राहो ही भुमिका बाळगणारे मातंग समाजाचा ढाण्या वाघ लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशमहासचिव बालाजी भाऊ गायकवाड👑
