सकल माध्यम समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाने आर्टी ची स्थापना केली आरक्षण वर्गवारी अ ब क ड हायकोर्टाच्या निकालाबद्दलत सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा सत्कार व आभार कार्यक्रम मुखेड या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई तसेच सकल मातंग समाजातील सर्व समाज बांधव व आजी माझी आमदार उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजे देसाई यांच्या हस्ते लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. विष्णू भाऊ कसबे साहेब यांनी आपल्या भाषणातून सरकारचे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले.
