दिनांक 15 ऑगस्ट रोजी. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मातंग हृदय सम्राट मा.श्री .विष्णूभाऊ कसबे साहेब.यांच्या शुभहस्ते. सिंहगड रोड येथील लहुजी शक्ती सेना शाखा येथे ध्वारोहण करण्यात आले तसेच राजश्री शाहू महाराज वसाहत, नवसह्याद्री नगर, पुणे या ठिकाणी पुणे शहर -उपाध्यक्षा मालनताई. सरवदे लहुजी शक्ती सेना पुणे शहर महिला आघाडीयांच्या मार्गर्शनाखाली लहुजी शक्ती सेना शाखेच भव्य दिव्य उद्घाटन विष्णूभाऊ कसबे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या मंगल प्रसंगी प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी*.
लहुजी शक्ती सेना प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण* महा.प्रदेश कार्यकारणी सदस्य लोपाताई भगत, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनिता ताई आडागळे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख नितीन भाऊ दोडके, पश्चिम महाराष्ट्र लहूसैनिक मा.दिनेश भाऊ चव्हाण, लहूसत्ता चे मुख्य संपादक दादासाहेब कसबे
लहुजी शक्ती सेना पुणे शहर अध्यक्ष -मा.यमराज भाऊ खरात ,पुणे शहर कोर कमिटी अध्यक्ष-मा.गणेश भाऊ चव्हाण , पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती आशाताई आवळे , पुणेशहर प्रमुख सनी भाऊ साळवे, पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धनराज भाऊ मुरगुंड, पुणे शहर सचिव कुमार भाऊ खंडागळे, पुणे शहर युवती अध्यक्ष सीमाताई मंडलिक पुणे शहर कार्याध्यक्ष संकेत भाऊ शिंदे, पुणे शहर युवक अध्यक्ष अविनाश भाऊ पेठे, पुणे शहर युवक उपाध्यक्ष तिरुपती भाऊ कसबे, भाजपा युवा नेते गिरीश भाऊ खत्री , भाजपा प्रभाग अध्यक्षा प्राची ताई बगाडे, स्थानिक नगरसेवक जयवंतजी भावे, नगरसेविका मंजुश्रीताई संदीप खर्डेकर , नगरसेवक दीपक भाऊ पोटे, पुणे जिल्हा मातंग समाज स्वागताध्यक्ष -सदाभाऊ ढावरे, लहुजी क्रांती सेनेचे अध्यक्ष मनोज आप्पा शिरसागर, कोथरूड मतदारसंघ कोर कमिटी अध्यक्ष संजय भाऊ गायकवाड कोथरूड महिला अध्यक्षा मतदारसंघ सौ.पुनमताई पाटोळे,पर्वती मतदारसंघ महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी ताई जाधव , कसबा मतदार संघ अध्यक्ष श्री.देवकुळे भाऊ,*
*सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ वाघमारे ,तसेच राजश्री शाहू महाराज वसाहत नव सह्याद्री नगर, लहुजी शक्ती सेना शाखेचे शाखाध्यक्ष,पदाधिकारी भागातील जेष्ठ नागरीक बंधु भगिनी उपस्थित होते
