Search
Close this search box.

बार्शी येथे लहुजी शक्ति सेनेच्या वतीने नुतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आज दि.17/724 रोजी बार्शी येथे लहुजी शक्ति सेना देशव्यापी संघटनेच्या नुतन पदाधिकारी यांची निवड शासकीय विश्राम गृह
याठिकाणी करण्यात आली,
संस्थापक अध्यक्ष मा.विष्णू (भाऊ) कसबे यांच्या आदेशानुसार बार्शी तालुक्यात आज कुसळंब व आरणगाव शाखेच्या नुतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली,
* कुसळंब शाखा *
मा.अजय झोंबाडे ता.उपाध्यक्ष
मा.दिपक गायकवाड शाखाध्यक्ष
मा.अदित्य झोबांडे उपाध्यक्ष
मा.राहुल गायकवाड सचिव
मा.विजय झोबांडे सर्कल प्रमुख
मा.सुनील कांबळे सर्कल प्रमुख
* आरणगाव शाखा *
मा.परसराम क्षिरसागर
ता.युवक उपाध्यक्ष
मा.सचिन क्षिरसागर शाखाध्यक्ष
मा.गणेश गायकवाड सचिव
मा.संभाजी गायकवाड सर्कल प्रमुख
मा.वैजीनाथ क्षिरसागर सर्कल प्रमुख, बार्शी शाखा बाळेश्वर नाका शाखाध्यक्ष मा.सुमित ढावारे, यावेळी मा.बालाजी (भाऊ) यांनी बोलताना सांगितले की बार्टी च्या धरतीवर आर्टी ची स्थापना महाराष्ट्र शासनाने करण्यात आली आहे शासनाने त्याचा जीआर देखील काढला आहे, मा.विष्णु (भाऊ) कसबे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मातंग समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे असे सांगितले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.महादेव (महाराज) भोसले, महासचिव मा.बालाजी ( भाऊ) गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.वसंत (भाऊ ) देडे,राज्य कार्यध्यक्ष मा.सागर (भाऊ) कसबे,धाराशिव जि .उपाध्याक्ष मा.डॉ. मारुती क्षिरसागर, बार्शी तालुका अध्यक्ष मा.लखन शेंडगे, परांडा ता.अध्यक्ष मा.गणेश(भाऊ) यावेळी कार्यक्रमाचे आयोजन मा.दास (अप्पा)पवार यांनी केले सोबत,सामाजिक कार्यकर्ते आनंद चांदणे, अमर पवार,रोहन खलसे,भास्कर बगाडे,भैय्या पवार, विशाल कांबळे, शुभम पवार,उमेश जाधव,अमित जाधव, सुदिप देवकर,आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool