सातारा येथे #लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कैलासदादा खंदारे व राज्याचे कार्याध्यक्ष मा. श्री. युवराजअण्णा जाधव यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न
मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!
*🌏🌾लातूर शहर महानगर पालिकेच्या कर अधिक्षक पदी मा.शुभम बावणे यांची निवड लहुजी शक्ती सेनेच्या वतीने फकिरा बंगल्यावर जोरदार स्वागत🌏🌾*
#लहुजी शक्ती सेना राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक येथे लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली
लहुजी शक्ती सेना पुणे शहर च्या वतीने पुणे शहरातील विविध भागांमध्ये ध्वारोहण व लहुजी शक्ती सेना शाखेचे उ्घाटन करण्यात आले
#लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णू भाऊ कसबे साहेब यांनी आमदार संतोष जी बांगर यांच्या शब्दाला मान देऊन हजारो लहूसैनिकांसोबत कावड यात्रेमध्ये सहभागी झाले.
कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णूबा कसबे साहेब यांचा सत्कार करण्यात आला