पौड फाटा खिलारे फ्लॉट व म्होकर वाडीतील पहीली परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी गेलेली गेलेली गेलेली कन्या कार्तिकी रंजन अवसरे हिने आज दिनांक २५/०९/२०२४ रोजी इटलील(Master’s in Management Engineering from University of Naples,Parthenope) नेपल्स युनिव्हर्सिटी पार्थेनोप
विद्यापिठातून मॅनेजमेंट इंजिनिअर डिग्री घेऊन ११० पैकी १०२ मिळवून मिरिट मध्ये आली
तिची मॅनेजमेंट इंजिनिअर डिग्री आज
रोजी इटली वेळेनुसार दुपारी ४ वाजता पुर्ण झाली.
व पदवीप्रदान कार्यक्रम ४.३० वाजता संपन्न झाला.
*कार्तिकी आम्हाला तुझा अभिमान आहे*
*श्रीराम मित्र मंडळ कडुन तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा*
भारतीय टक्के ९२.७२ घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करून कार्तिकी अवसरे हिने मॅनेजमेंट इंजीनियरिंग डिग्री घेतल्याबद्दल मा. राजाभाऊ भगत यांनी शुभेच्छा दिल्या.<a
