#विष्णू भाऊंच्या कष्टाला यश*
*#मागील अनेक अनेकवर्षापासू* *अनुसूचित जाती आणि जमाती चे उपवर्गीकरण करा ही मागणी #लहुजी शक्ती सेना करत होते अखेर त्या मागणीला यश आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशाने त्या संबंधित आदेश दिलेले आहे त्याबद्दल लहुजी शक्ती सेना शाखा माटेफळ जिल्हा लातूरच्या वतीने थे पेढे वाटून फटाके ढोल ताशाच्या गजरात शेकडो समाज बांधवांच्या समूहात आनंद उत्सव साजरा करण्यात आला*. 🎉✌️✌️
