महायुतीच्या महाविजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगला मुंबई येथे काल लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे साहेब तसेच युवक प्रदेश अध्यक्ष सचिनभाऊ क्षीरसागर,प्रदेश उपाध्यक्ष अमोलभाऊ चव्हाण, महासचिव बालाजी भाऊ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड ,राज्य सदस्य आशिषभाऊ कसबे, राज्य सहसचिव नितीन भाऊ वायदंडे,मुंबई प्रभारी अध्यक्ष बाळूभाऊ जाधव,मारूती भाऊ क्षीरसागर, राहुलभाऊ वाघमारे, यमराजभाऊ खरात, सुदेशभाऊ शिंदे आधी प्रमुख कार्यकर्त्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना भेटून शुभेच्छा दिल्या.<a
