Search
Close this search box.

लहुजी शक्ती सेना पुणे शहराच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आमंत्रण दैनिक भास्कर चे मुख्य संपादक व प्रा.आबने सर यांना देण्यात आले.

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

    लहुजी शक्ती पुणे शहर यांच्या वतीने पुणे येथील सारसबाग जवळ असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून हवाई पुष्पवृष्टी व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी दैनिक भास्कर चे मुख्य संपादक मनोज शर्मा व पाच वेळा पीएचडी झालेले प्राचार्य डॉ.आबने सर यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली यावेळी लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र मीडिया अध्यक्ष नितीन भाऊ दोडके आणि मीडिया प्रमुख अनिकेत भाऊ हजारे उपस्थित होते.filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
    brp_mask:0;
    brp_del_th:null;
    brp_del_sen:null;
    delta:null;
    module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 128;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;
Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.