Search
Close this search box.

#लहुजी शक्ती सेनेच्या पाठपुराव्यामुळे अप्पर डेपो याला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाव देण्यात आले 👑💛✌️

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लहुजी शक्ती सेनेच्या पाठपुरावामुळे अप्पर बस स्थानक या डेपोला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव २०१३ साली महानगरपालिकेच्या नाव सेसमितीमध्ये ठराव पास करण्यात आला तरीसुद्धा पी एम पी एल व महानगरपालिकेच्या गचाळ कारभारामुळे अद्यापही अप्पर डेपोला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चे नाव देण्यात आले नव्हते लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेनेचे पुणे शहरातील सर्व पदाधिकारी यांनी पी एम पी एल चे अधिकारी नितीन नार्वेकर यांना लहुजी शक्ती सेनेच्या स्टाईलने निवेदन देऊन इशारा दिला की आजच्या जर अप्पर डेपोला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले नाही तर लहुजी शक्ती सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करून अप्पर डेपो मधून एकही बस उद्या जाऊ देणार नाही याची दखल घेऊन नार्वेकर साहेबांनी तात्काळ झोपलेली यंत्रणा जागी करून साहित्यरत्न लोकशाहीर अणभाऊ साठे यांचे नाव आजच्या देण्याचे ठरवले

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool