Search
Close this search box.

लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहरावरील कार्यकर्ता आढावा बैठक व पद नियुक्ती सोहळा संपन्न……*

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🙏 💛सर्वांना क्रांतीकारी जय लहुजी

  1. #लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. मातंग हृदयसम्राट, आदरणीय श्री .विष्णू भाऊ कसबे साहेब, संघटनेचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष आदरणीय, लहूश्री. कैलास दादा खंदारे साहेब यांच्या आदेशान्वये तसेच पुणे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सचिव लहूश्री, श्री.दत्ताभाऊ जगताप साहेब,पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.लहूश्री.विजय भाऊ सकट साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहरावरील कार्यकर्ता आढावा बैठक व नियुक्ती सोहळा संपन्न……*

 

*पिंपरी चिंचवड शहरातील लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकारणी मध्ये आज दिनांक 28/07/2024. रोजी कार्यकर्ता आढावा बैठक घेतली असून यामध्ये संघटनेच्या दिवंगत महिला पदाधिकारी छायाताई शिंदे यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करून खालीलपद नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…*

 

*लहुजी शक्ती सेना पिंपरी चिंचवड शहारातील पिंपरी विधानसभा कोअर कमिटी अध्यक्ष पदी श्री.मयुर ऊर्फ बंडाभाऊ थोरात, पिंपरी विधानसभा कोअर कमिटी उपाध्यक्ष पदी श्री.दत्ताभाऊ खंडागळे, पिंपरी विधानसभा कोअर कमिटी सचिव पदावर श्री. वैभवजी वाघमारे तसेच शहर युवक आघाडी सचिव पदावर श्री. ईश्वर भाऊ तायडे यांची नियुक्ती करण्यात आली असून अश्या विविध पदांवर नियुक्ती करून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानपत्र,शाल, श्रीफळ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रंगी प्रमुख पाहुणे लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय लहूश्री.विजय भाऊ सकट साहेब यांच्यासह पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री.लहू भाऊ अडसूळ, कोअर कमिटी शहराध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण,महिलाध्यक्षा सौ.शिलाताई गायकवाड, युवक आघाडी शहराध्यक्ष श्री.अक्षय भाऊ पौळ, शहर उपाध्यक्ष श्री.मधुकर भाऊ तोरड, शहर कार्याध्यक्ष श्री.शंकर भाऊ खवळे, शहर कोअर कमिटी उपाध्यक्ष श्री. यश भाऊ आडागळे युवक आघाडी उपाध्यक्ष श्री.विक्रम भाऊ गायकवाड, विद्यानगर शाखा सचिव श्री.प्रशांतभाऊ माने, शाखा उपाध्यक्ष श्री.सुरजभाऊ सोनकांबळे,कमिटी शहर संघटक श्री.रमाकांत भाऊ गायकवाड,कमिटी शहर सह संघटक श्री. प्रदिप भाऊ एडके, विठ्ठलनगर वार्डाध्यक्षा महिला आघाडी सौ. आशाताई फाळके, वॉर्ड अध्यक्ष श्री.अरुण भाऊ चव्हाण असून सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेशदादा गायकवाड, विठ्ठलनगर वॉर्ड अध्यक्ष, तरुणांचे नेतृत्व आदरणीय श्री.विनोद भाऊ गायकवाड,श्री.शिवाजी भाऊ चव्हाण,श्री.अविनाश भाऊ गायकवाड, श्री. बालाजी थोरात, विक्रम इटकल, दादा खुडे, अतुल शिंदे,यांसह पिंपरी चिंचवड शहरातील इतर मान्यवर,संघटनाप्रेमी, पदाधिकारी,कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते……*

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool