आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. आज सकाळी ११ वाजता विधानसभा कामकाज होणार सुरु होणार आहे. २८ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार मांडणार अंतरिम बजेट सादर करणार आहेत. या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. आजपासून सुरु होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे
