Search
Close this search box.

Category: महाराष्ट्र

#📍 पुणे . 🗓️16/12/2024. 🕢 सायंकाळी : 7:00 #आमचे_दैवत_आदरणीय_विष्णुभाऊ_कसबे_साहेब व #लहुजी_शक्ती_सेना #संघटनेने व #नेतृत्वाने आज #लहुजी_शक्ती_सेना या देशव्यापी #संघटनेच्या #पुणे_जिल्हा #पुणे_शहर व #पिंपरी_चिंचवड_शहर #पदाधिकाऱ्यांची #महत्वाच्या_पदावर_पद_नियुक्ती_करण्यात_आली. पद नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

पर्वती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना आव्हान करण्यात आलेल्या पत्रकाचे प्रकाशन