सर्वे नंबर 56 येथील प्रवीण पवार व इतर बांधकामाची माहिती माहिती अधिकाराच्या माहिती द्वारे मागवली असता असे समोर आले आहे की शेती नामविकास झोन असल्यामुळे इथे कुठल्याही बांधकामाला परवानगी दिलेली नाही तरी कनिष्ठ अभियंता महेश झोमन यांना विचारपूस केले असता याने अरेरावीची व उडवा उडवीची उत्तरे सामाजिक कार्यकर्ते दत्ता नाना शेंडगे यांना दिली त्या अनुषंगाने उपोषण करते दत्ता नाना शेंडगे यांनी अमरण उपोषण लावलेल आहे तरी कनिष्ठ अभियंता महेश झोमन या अधिकाऱ्याला निलंबित करत नाही आणि तेथील बांधकामे जमीन उध्वस्त करत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नाही असे दत्ता नाना शेंडगे यांनी प्रशासनाला चोख उत्तर दिलेल आहे यावेळी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते अजय भालशंकर व लहुजी शक्ती सेना पुणे शहर उपाध्यक्ष राहुल वाघमारे आणि कोथरूड विधानसभा अध्यक्ष अमोल कांबळे व दीपक कांबळे सतीश रनावरे यांनी भेट घेऊन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.<a
