<दिनांक. 8 ऑक्टोंबर 2024 रोजी लहुजी शक्ती सेना कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने अ ब क ड वर्गीकरणाच्या समर्थनात मातंग समाज महामेळावा व यावर्षी पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेले साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मिरवणुकीच्या मंडळांचा सत्कार आणि क्रीडा क्षेत्र व समाजकार्य यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच महिलांचा माता-भगिनीचा सन्मान म्हणून 3000 महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लहुजी शक्ती सेना सांतापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे साहेब, कार्यक्षम नगरसेवक अमोलजी बालवडकर, प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, लहूसत्ता साप्ताहिक चे मुख्य संपादक दादासाहेब कसबे ,प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण ,महासचिव बालाजी भाऊ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, राज्य कार्यकारिणी सदस्य आशिष भाऊ कसबे, सहसचिव नितिन भाऊ वायदंडे, शहरसचिव कुमारभाऊ खंडागळे, दिनेश भाऊ चव्हाण, प्रदेश कार्यकारणी सदस्य लोपताई भगत, शहराध्यक्ष यमराज भाऊ खरात शहर उपाध्यक्ष तिरुपती कसबे , शहर कार्याध्यक्ष संकेत भाऊ शिंदे, शहर कोरकमिटी अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण, नितीन भाऊ दोडके, रामभाऊ देडे, बाबा भाऊ देडे, शंकर भाऊ तायडे, संजय गायकवाड , दत्ताभाऊ साठे, मारुती भाऊ क्षीरसागर, आशाताई आवळे, सुनिताताई आडगळे, पुनम ताई पाटोळे, मालनताई सरवदे, सीमाताई मंडलिक, कमलताई वाघमारे, महादेव शाहीर ,विलास भाऊ झोंबाडे, दादासाहेब वाघमारे या प्रमुख मान्यवरांच्या आणि शेकडो लहूसैनिकांच्या व पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष – राहुल ज्ञानेश्वर वाघमारे
(उपाध्यक्ष पुणे शहर लहुजी शक्ती सेना)
#मुख्य निमंत्रक – अमोल भाऊ कांबळे
(कोथरूड विधानसभा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना)
