मा. विक्रमजी पावसकर यांचा सातारा जिल्हा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर सत्कार
मा. विक्रमजी पावसकर साहेब उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांची कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल लहुजी शक्ती सेनेचे वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सत्कार केला तसेच कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ व जिल्हातील इतर विधानसभा मतदार संघात महायुतीचा घटकपक्ष म्हणून लहुजी शक्ती सेनेची काय रणनिती राहणार कशापद्धतीने मागासवर्गीय समाजात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांना फेक नरेटिव्ह सेट करून घटना बदलणार, आरक्षण बंद करणार असा खोटा प्रचार विरोधकांकडून केला जातो त्या संदर्भात जनजागृती करण्याचे काम बूथ लेव्हल पर्यंत कार्यकर्ते व मतदारापर्यंत लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून करून विरोधकांना आगामी निवडणुकीत धडा शिकवणार असल्याचे बाळासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष यांनी विक्रमजी पावसकर साहेब यांच्या बरोबरच्या चर्चेत सांगितले आणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष म्हणून लहुजी शक्ती सेना ताकतीने काम करणार असल्याचे सूचित केले ते भाजपाच्या बैठकीसाठी आले असता ही चर्चा झाली यावेळी अजय मांढरे, सचिन घाडगे,अलंकार सुतार,संभाजीराव जाधव पाटील भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील, नारायणराव साळुंखे संग्राम शेळके पाटील युवा नेते,सुभाषराव क्षीरसागर, भाजपा उपाध्यक्ष संतोष देशपांडे, सरचिटणीस श्रीधर सोनवलकर,बाळासाहेब कुंडलकर सदस्य, ग्रामपंचायत मरीआईचीवाडी, संगम गायकवाड, नितीन बुणगे महाराज, सुभाष ढोणे,शरद काका देशपांडे,नारायण ठोंबरे,दिनकर साळुंखे,पोपटराव साळुंखे,नामदेव साळुंखे,हणमंत सोनावणे, सुरेश जाधव, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.<img src="https://maharashtrafastdigitalnews.in/wp-content/uploads/2024/09/IMG-20240929-WA0576.jpg" alt="" width="1599" height="1200" class="alignright size-full wp-image-
