Search
Close this search box.

Day: September 26, 2024

*लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते मा.प्रा.दयानंद कांबळे सरांचे कनिष्ठ बंधु तथा भोर येथील शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.मिलींद कांबळे यांनी नवजात बालिकेस व महिलेला जीवदान दिल्याबद्दल डॉक्टरांसह सर्व टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.*