Search
Close this search box.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या
पालखीचे रविवारी पुण्यात आगमन होणार असून त्यानंतर पालखीचा पुणे शहरात मुक्काम असणार आहेत पालखी आगमनाच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपार नंतर वाहतुकीत बदल केले जाणार आहेत पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आव्हान पुणे शहर वाहतूक पोलीस शाखेने केले आहेत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपार नंतर पुण्यात दाखल होईल त्यामुळे खडकी रेल्वे स्थानक मरीआई गेट कमलनयन बजाज चौक जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाकडेवाडी पर्यंतचा रस्ता वाहतूक साठी बंद असेल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी साठी कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक येरवडा येथील मनोरुग्णालय ते आळंदी रस्ता चौक चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक होळकर पूल ते साप्रस चौकापर्यंत वाहतूक बंद राहील या कालावधीत आळंदीकडे जाणारी रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहतील तर अन्य रस्ते सुरू राहतील दरम्यान पाटील इस्टेट परिसरापासून दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून मुक्काम स्थळी पोहोचतील अभ्यंत्रिकी महाविद्यालय चौक संचेती चौक वेधशाळा चौक वीर चाफेकर चौक ज्ञानेश्वर पादुका चौक तुकाराम पादुका चौक गोखले स्मारक चौक खंडूजी बाबा चौक टिळक चौक लक्ष्मी रस्ता विजय चित्रपट गृह सेवासदन चौक बेलबाग चौक बुधवार चौक पासोडया विठोबा मंदिर मोती चौक सोन्या मारुती चौक हमजेखान चौक डुल्या मारुती चौक नाना पेठ पोलीस चौकी येथून श्री संत तुकाराम महाराज पालखी अरुणात चौक मार्गे नाना पेठतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौक मार्गे भवानी पेठेतील श्री पालखीव विठोबा मंदिर येथील मुक्कामास येईल पालखीचा मुक्कामानिमित्त नाना पेठ भवानी पेठेतील वाहतुक मार्गात बदल करण्यात येणार आहे”remix_data”:[],”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

 

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool