Search
Close this search box.

आषाढी वारीकरिता श्री क्षेत्र अलंकापुरीत देशभरातून वैष्णवजन टाळ मृदुंगाच्या गजरात दाखल

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे आळंदी : आषाढी वारीकरिता श्री क्षेत्र अलंकापुरीत देशभरातून वैष्णवजन टाळ मृदुंगाच्या गजरात दाखल झाले आहेत. राज्य-परराज्यातील वैष्णवजनांनी इंद्रायणी नदीकाठी पवित्र स्नानाकरिता आज सकाळ पासून मोठी गर्दी केली होती. अलंकापुरीतील मठ, धर्मशाळा व राहुट्यामधून हे वैष्णव हरिनामाचा गजर करत आहेत. वडिवळे आणि आंद्रा धरणातून पाणी सोडून नदी स्वच्छ करण्यात आली आहे.

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai