Search
Close this search box.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांवर गंभीर आरोप

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी याविषयी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

दित्य ठाकरे ट्वीटरवर काय म्हणाले?रे

सकोर्स आधीच मोकळी जागा असताना अजून मोकळी कशी होणार?मुंबईकरांना ‘थीम पार्क’ नकोय, पण कंत्राटदार मंत्री मात्र त्यांच्या बिल्डर – कंत्राटदार मित्रांसाठी रेसकोर्सचा बळी देत आहेत. आजवर अमाप देणाऱ्या पक्षाच्याच पाठीत वार करून पळून गेलेल्या माणसावर मुंबईकर विश्वास ठेवतील का? मूळात अशी गद्दार व्यक्ती आश्वासनं पाळेल का? महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्या ह्या गद्दारांवर कोणी भरोसा करेल का? त्यात, रेसकोर्समध्ये ४ वर्ष खोदकाम, काँक्रीट आणि माती टाकून भूमिगत कार पार्क करण्याची त्यांची इच्छा आहे.त्यांना मुंबईतल्या क्लब आणि मोकळ्या जागांवर ताबा मिळवण्यासाठी तिथे चेअरमन आणि सदस्य म्हणून त्यांचीच माणसं घुसवायची आहेत.माझा साधा प्रश्न आहे, भाजप मुंबईचा इतका द्वेष का करते?मुंबईची ही लूट कशासाठी?

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.