Search
Close this search box.

पब आणि क्लबकडून अधिकाऱ्यांना ७८ लाख रूपये हफ्ते मिळत असल्याचा दावा करत आमदार रविंद्र धंगेकर यांनी यादीच वाचून दाखवली

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पब आणि क्लबकडून अधिकाऱ्यांना हफ्ते ७८ लाख रूपये हफ्ते मिळत असल्याचा दावा करत आमदार रविंद्र धंगेकर यांनी यादीच वाचून दाखवली
यादी खालील प्रमाणे
1) द माफिया १ लाख
2) एजंट जॅक्स प्रत्येक outlet ५० हजार total १० -१२ outlet
3) बॉलेर २ लाख महिना
4) 2 bhk lakh. (राजाबहादूर मिल्स)
5) दिमोरा १ lakh (राजाबहादूर मिल्स)
6) मिलर १ लाख (राजाबहादूर मिल्स)
7) TTF rooftop ५० हजार (बाणेर)
8) बँक स्टेज ९० हजार (Vimanngr. & Moh. Wadi)
9) ठिकाणा १.५ लाख ३ outlet चे
10) स्काय स्टोरी ५० हजार
11) जिमी दा ढाबा ५० हजार ( पाषाण)
12) टोनी दा ढाबा ५० हजार
13) आयरीश ४० हजार
14) टल्ली टुन्स – ५० हजार
15) ऍटमोस्ट फेयर ६० हजार
16) रुड लॉज ६० हजार
17) द टिप्सी हॉर्स ६० हजार
18)रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार ५० हजार
19) 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड – १.५ लाख
20) कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम १ लाख महिना
21) कोको रिको हॉटेल भूगाव ७५०००/- महिना
22) स्मोकी बिच हॉटेल भुकुंम ७५०००/- महिना
23) सरोवर हॉटेल भूगाव १ लाख महिना
24) जिप्सी हॉटेल भुकुंम ५०००० महिना
25) साईबा हॉटेल ३००००/-
या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे १८ हॉटेल बार, २ वाईन्स शॉप, ३ बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) ३.५ लाख रुपये.
26) बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन्स शॉप, ३५ बिअर शॉपी ५.५ लाख (होलसेल लिकर)
27) कैलास जगताप व इतर यांचे ११ बार, ८ वाईन्स शॉप, ९ बिअर शॉपी २.५ लाख (होलसेल लिकर)
28) कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी ५० हजार महिन्याला (प्रत्येकी)
29) वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – २० (प्रत्येकी)
30) रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी – महिन्याला कमीत कमी २५ ते ५० (प्रत्येकी)
31) शाम जगवानी व इतर यांचे ११ वाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला २.५ लाख.
32) एक्साइज division १२ – प्रत्येक ५० हजार – ६ लाख रूपये.
33) दारु चे होलेसेलर ३२ – ५० हजार प्रत्येकी महिना.
34) साखर कारखाने १८ ते २० कारखाने -५० हजार महिना
35) नवीन परमिटरूमबार – १२ (ग्रामीण)
36) नवीन परमिटबार -१२ ते १५ (महानगर पालिका)
37) बिअर शॉपी (ग्रामीण)- ३
38) बिअर शॉपी (शहर)- ५
स्वतः एजंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या स्टाफने दिली आहे, असा दावा धंगेकरांनी केला

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool