पर्वती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या प्रचारार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांना व समाज बांधवांना आव्हान करण्यात आलेल्या पत्रकाचे प्रकाशन महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी #लहुजी शक्ती सेना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अमोल भाऊ चव्हाण , लहूसत्ता संपादक दादासाहेब कसबे , सहसचिव तथा पुणे शहर समन्वयक, नितीन भाऊ वायदंडे ,पुणे निवडणूक प्रमुख नितीन भाऊ दोडके ,पर्वती मतदारसंघ समन्वयक कुमार भाऊ खंडागळे, गणेश भाऊ चव्हाण, तेजस भाऊ बल्लाळ ,दत्ताभाऊ धडे व लहुजी शक्ती सेना पर्वती मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थितीतहोते
जोरात प्रचार करण्यात येत आहे.
