महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे महायुती स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आली यामध्ये महायुतीचे एकूण 26 घटक पक्षाचे नेत्यांना देखील स्टार प्रचारक यादी स्थान देण्यात आले यामध्ये मातंग समाजाचे नेते लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णु भाऊ कसबे यांची नियुक्ती करण्यात आली मातंग समाज बांधव व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहे
