सातारा जिल्हा तालुका प्रशासनातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी मौजे खेड प्रतापसिंह नगर मधील पक्की निवासी घरे शासकीय यंत्रणेच्या अधिकाराच्या बाळाचा दुरुपयोग करून संगणमताने दिनांक 27.03.2024 रोजी उध्वस्त करून घडून आणलेल्या मातंग दलित महाअत्याचार कांडातील पीडीतांना न्याय घेऊन न्याय घेऊन दोषी अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कटोरात कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय महोदयांच्या शासकीय निवासस्थान वर्ष बंगल्यावर पोहोचणार इंसाफ दो…. बिऱ्हाड यात्रा यात्रा*सातारा येथे #लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कैलासदादा खंदारे व राज्याचे कार्याध्यक्ष मा. श्री. युवराजअण्णा जाधव यांच्या सह सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न..,*
*चला तर व्हा सज्ज, आजच मोठा निर्णय समोर येईल..,*
*काहीतरी मोठं करायचंय..,*
*#डायरेक्ट_मुख्यमंत्री..,*
*#Vishnubhau_Kailasdada*
*#लहूजी_शक्ती_सेना_महाराष्ट्र_राज्य*
*#brand_of_maharashtra*
#लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य <a
