मुरुड शहरात सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरातील काही भागात घरामध्ये पाणी शिरले असून बाजारातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले अचानकपणे काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले.
लातूर तालुक्यातील मुरुड गावात ढगफुटीचे सदृश्य पावसाने थैमान घातलाय मुरुड मुरुड गावातील आणि घरामध्ये पाणी गोरगरीब व्यवसायिकांच्या दुकानात पाणी शिरले खूप वर्षानंतर पहिल्यांदाच मुरुड मध्ये अतिवृष्टी जवळपास 200 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलय तसेच नागरिकांना मुरुड ग्रामपंचायत च्या वतीने जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. मोदी नगर येथील नरसोबाच्या मंदिराचा मागीलभाग कोसळला आहे या पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले.
