विष्णू भाऊंनी आजपर्यंत केलेले आंदोलन पदयात्रा ,लोटांगण आंदोलन, अमरण उपोषण.या अनेक आंदोलनाची कालच्या निकाला मागे कष्ट आहे भाऊंनी आपल्या घरादाराचा विचार न करता फक्त आणि फक्त समाजासाठी रात्रीचा दिवस करून आज जे आपल्या पदरात पाडला आहे.
#कालचा दिवस म्हणजे खूप आनंदचा दिवस एकीकडे आपल्या बापाची जयंती आणि दुसरीकडे विष्णू भाऊंनी आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचा मिळालेल्या यशाचा जल्लोष जल्लोष.
