#लहुजी शक्ती सेनेच्या पाठपुराव्यामुळे अप्पर डेपो याला साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाव देण्यात आले 👑💛✌️
मुंबई येथील श्रीमती सुनीताताई सपकाळ यांची लहुजी शक्ती सेना नौकरी व रोजगार युनिटच्या मुंबई अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..! (लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य)
जिल्ह्यात मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई -जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे