Search
Close this search box.

लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पदनियुक्ती व आढाव बैठकीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सोलापूर संपन्न

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अनेक संघटनेतील कार्यकर्त्याने लहुजी शक्ती सेना मध्ये प्रवेश करण्यात आला #लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पदनियुक्ती व आढाव बैठकीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे #लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष #लहूश्री विष्णू भाऊ कसबे साहेब, प्रदेश अध्यक्ष कैलास दादा खंदारे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले, प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण व पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ जगताप योगेश सोनवणे सोलापूर शहर अध्यक्ष करमाळा माढा बार्शी या विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय कदम जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ कसबे, सोलापूर शहर संपर्क परशुराम कांबळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णा भालेराव माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ साठे , अजित पवार युवक शहर उपाध्यक्ष अध्यक्षराजाभाऊ अस्टूळ , खिलारे, लक्ष्मण भाऊ दुनगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा तील पदाधिकाऱ्यांचे नियुक्त करण्यात आल्या . सोलापूर जिल्हाध्यक्ष अक्कलकोट दक्षिण सोलापूर या विभागाच्या अध्यक्षपदी नागेश जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख वसंत भाऊ देडे व तसेच वैशालीताई डोलारे यांची सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . सोलापूर शहर यू क विकास भाऊ डोलारे, सुनील काळे , गणेश पवार, सागर कोलारे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या .

filter: 109; fileterIntensity: 0.8; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 49;

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.