Search
Close this search box.

मोठी ब्रेकिंग:शहर मध्य मधुन अखेर देवेंद्र कोठेंना भाजपाची उमेदवारी जाहीर महायुतीचा तिढा अखेर सुटला

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<a

मोठी ब्रेकिंग : सोलापूर शहर मध्य भाजप कडून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून भाजपने अपेक्षे प्रमाणे युवा नेते देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी कोठे यांनी प्रामाणिक पणे पार पाडली, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यापासून रोखले. मागील पाच महिन्यात त्यांनी महा सेवा शिबिराच्या माध्यमातून मोर्चे बांधणी करत आपली ओळख निर्माण केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळाल्याने एकाच जिल्ह्यात काका पुतण्याला उमेदवारी मिळाली आहे. आता या मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.