Search
Close this search box.

श्रीमती सुनीताताई सपकाळ यांची लहुजी शक्ती सेना नौकरी व रोजगार युनिटच्या मुंबई अध्यक्ष पदावर निवड

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कैलासदादा खंदारे यांच्या माध्यमातून . सुनिता ताई सपकाळ ( यांची मुंबई प्रदेशाध्यक्ष नोकरी व रोजगारया पदी नियुक्ती करण्यात आली आहे..,
व प्रमुख उपस्थिती लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नोकरी व रोजगारया
#मा श्री सागर (भाऊ) पवार समाजाचे ज्येष्ठ नेते
#अरुण (भाऊ) सकट
लहुजी शक्ती सेना कोकण विभाग अध्यक्ष
#श्री गणेश (भाऊ) ताटे
लहुजी शक्ती सेना ठाणे जिल्हा सचिव
#एकनाथ (भाऊ) साबळे
लहुजी शक्ती सेना ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्ष
#पियुष (भाऊ )गवळी
लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया ठाणे जिल्हा अध्यक्ष
#विजय(भाऊ)भदर्गे
लहुजी शक्ती सेना कल्याण तालुका अध्यक्ष
#श्रावण (भाऊ) बनसोडे

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool