Search
Close this search box.

लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष मातंग हृदय सम्राट विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या मुख्य कार्यालयावरती पितृ दिन साजरा करण्यात आला

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*”या लोकशाही व्यवस्थेसमोर वंचित उपेक्षित असलेल्या मातंग जात समुहाचे अस्तित्व ठळक करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने परिश्रम घेऊन समाजाला उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असे चळवळीचा बाप माणूस #मातंग हृदयसम्राट* *#विष्णुभाऊ कसबे साहेब यांना* *जागतिक पितृदिनाच्या मनोभावे भेटून व केक कापून शुभेच्छा देण्यात आला.*
*उपस्थित #लहुजी शक्ती सेना पुणे शहराध्यक्ष यमराज भाऊ खरात पश्चिम महाराष्ट्र मिडिया अध्यक्ष नितीन भाऊ दोडके, अनिकेत भाऊ हजारे.*❤️🌍🎉

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool