टिंबर मार्केट मध्ये मोटार वाहन कायद्यातील नियमांची ऐशी तैशी करत प्रवासी वाहतूक करणारे वाहन अवैद्य पद्धतीने मालवाहतूक करत आहे रिक्षा ,खासगी कार ,प्रवासी वाहतूक कार यासारख्या वाहनांमधून सरासपणे मालवाहतूक सूर आहे मात्र याकडे पुणे शहर वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लभ होत आहे यामुळे टिंबर मार्केट मधील अनेक वर्षापासून जे मालवाहतूक करणारे वाहन चालक आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे टिंबर मार्केट टेम्पो पंचायत च्या वतीने पंचायतीचे समिती प्रमुख मनोज कांबळे,
मुबारक शेख, रणजीत परदेशी, हनुमान खंदारे यांनी प्रवासी वाहतूक करणारे जे वाहन अवैद्य पद्धतीने मालवाहतूक करत आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे
