Search
Close this search box.

पुण्यातील एफसी रोडवर चोरट्यांची दिवाळी! रातोरात फोडली पाच दुकानं; इतक्या रुपयांची चोरी

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : संपूर्ण देशात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, यादरम्यान पुण्यात मात्र चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीमध्ये पुणे शहरातील अगदी वर्दळीचा भाग असलेल्या एफसी रोड, जंगली महाराज रोडवरील कपडे, आईस्क्रीम आणि शूजची दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील या प्रमुख रस्त्यांवरील एकूण ५ दुकानात चोरी करण्यात आली असून चोरट्यांनी १.२५ लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे. डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकं या गुन्ह्याचा तपास करत आहे. दोन अट्टल चोरट्यांकडून ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai