Search
Close this search box.

लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने महायुतीचे समन्वयक तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसादजी लाड साहेब यांच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये दिली सदिच्छा भेट

महायुतीचे समन्वयक तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसादजी लाड साहेब यांच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये सदिच्छा भेट

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने महायुतीचे समन्वयक तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसादजी लाड साहेब यांच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये सदिच्छा भेट देऊन आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची मूर्ती भेट दिली..!
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब,युवक प्रदेशाध्यक्ष सचिनभाऊ क्षीरसागर,प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड, सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीनभाऊ दोडके व लहू सैनिक उपस्थित
होते महायुतीचे समन्वयक तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसादजी लाड साहेब यांच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये सदिच्छा भेट

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.