लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या आदेशानुसार लहुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्षपदी दत्ता धडे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी लहुजी शक्ती सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमोल चव्हाण सहसचिव महाराष्ट्र राज्य नितीन वायदंडे पुणे शहर प्रमुख सनी साळवे पुणे शहराध्यक्ष यमराज खरात पुणे शहर उपाध्यक्ष तिरुपती कसबे पुणे शहर कार्याध्यक्ष संकेत शिंदे कुमार खंडाळे व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व लहू सैनिक उपस्थित होते यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी दत्ता धडे यांची पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
