Search
Close this search box.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई मध्ये शिवाजी पार्कवर आज महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणारे आहे. या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीच्या प्रचाराची सांगता आज मोदींच्या सभेनं होतेय. या सभेत राज ठाकरेंचंही भाषण या सभेत होणारेय. राज ठाकरेंनी आतापर्यंत महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन प्रचारसभा घेतल्या आहेत

आजच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.