धाराशिव जिल्हाधिकाऱ्यासह महाराष्ट्रभरातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार.
आयोजक:- मा.अमोल भाऊ चव्हाण
(लहुजी शक्ती सेना प्रदेश उपाध्यक्ष)
लहुजी शक्ती सेना व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे येडेश्वरी चैत्र यात्रा येरमाळा व तुळजाभवानी यात्रा तुळजापूर येथे एक लाख ओ.आर.एस व थंड पाणी बॉटलचे वाटप भाविक भक्तांना करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार असून यासंदर्भात आज लहुजी शक्ती सेना शिष्टमंडळाने धाराशिव जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व तसे निवेदन त्यांना दिले यावेळी लहूसत्ताचे संपादक दादासाहेब कसबे लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष अमोलभाऊ चव्हाण, प्रदेश कोषाध्यक्ष सागरभाऊ कसबे, पुणे शहर युवक अध्यक्ष तेजसभाऊ बल्लाळ, पुणे शहर युवक अध्यक्ष आदित्यभाऊ उकरंडे,अनिरुद्धभाऊ हिंगे, अनिकेतभाऊ हजारे,अमोलराव कांबळे आधी पदाधिकारी उपस्थित होते.
