क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा अमॅचूअर वूशु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने,
पुणे विभागीय शालेय वूशु स्पर्धा 2024 /25 ह्या दिनांक 10 ते 11 ऑगस्ट 2024 रोजी विठाई लॉन्स कर्जत रोड जामखेड येथे पूर्ण झाल्या.या मध्ये पृथ्वीराज कपूर जुनिअर कॉलेजचे व रॉयल्स स्पोर्ट अकॅडमीचे विद्यार्थी
1)कमलेश विजय सकट याने सुवर्ण पदक
2) मोहिनी धनगरे हिने सुवर्ण पदक मिळवले
कन्या प्रशालेची विद्यार्थीनि
3)सिद्धी काळभोर हिने सुवर्ण पदक व
4)प्रतीक्ष धनगरे हिने कांस्य पदक व
5) उदयन वाकसे याने रोप्य पदक
6) रुद्रक्ष पाटील सुवर्णपदक मिळवले आहे व पुढील राज्यस्तरीय वूशू स्पर्धेसाठी यांची निवड झालेली आहे. या सर्व विद्यार्थिनी पृथ्वीराज कपूर ज्युनिअर कॉलेज, कन्या प्रशाला,पृथ्वीराज कपूर मेमोरियल स्कूल व कदम वाकवस्ती गाव व लोणी काळभोर गावाचे नावलौकिक पुणे विभागामध्ये केले आहे. याबद्दल सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा<a
