आदरणीय लहू श्री विष्णू भाऊ कसबे संस्थापक व अध्यक्ष आणि श्री कैलास भाऊ खंदारे प्रदेशाध्यक्ष लहुजी शक्ती सेना यांच्या प्रेरणेने मौजे कोंजवडे येथे शेकडोंच्या उपस्थित लहुजी शक्ती सेना शाखेचे दिमाखात व उत्साहात उद्घाटनप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक श्री विजय सोनवणले, पंचायत समिती खंडाळा सदस्य श्री बाळासाहेब जाधव, पाटण तालुका अध्यक्ष श्री जीवन सोनावले, कोंजवडे शाखेचे अध्यक्ष श्री महादेव सोनावले, मा.उपसरपंच श्री दादा सोनावले विद्यमान उपसरपंच सौ सुषमाताई,. प्राध्यापक सौ चेतना सोनावले, (पुणे) सानपाडा येथील महिला बचत गट कार्यकर्त्या सौ रेखाताई भिसे , डॉक्टर श्री दीक्षांत सोनवले श्री सचिन सोनावले, श्री जयसिंग सोनावले, श्री विलास सोनावले, श्री दिलीप लोंढे, श्री आबासाहेब सोनवले, आशिष सोनवले, मारुती सोनवले, श्री अमित सोनवले (ठाणे मुंबई) श्री सोमनाथ सोनवले अक्षय सोनावले माजी सैनिक श्रीमती सुमन सोनावले, इत्यादींच्या उपस्थित उद्घाटन समारंभ पार पडला उद्घाटन प्रसंगी श्री विजय सोनावले व श्री बाळासाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री जीवन सोनावले यांनी आभार मानले
