*लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश मेडीया प्रमुख मा.अनिकेत हजारे यांच्या कनिष्ठ भगीनी कु.प्रिती बाळासाहेब हजारे यांनी राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कु.प्रिती बाळासाहेब हजारे यांचा पालकांसह नुकताच सत्कार करण्यात आला.*